चित्रा थिएटर अखेर इतिहास जमा!

Mumbai

दादरच्या मध्यवर्ती भागात असलेले आणि गेली अनेकवर्ष सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे चित्रा सिनेमागृह अखेर गुरूवारी बंद झाले. खिशाला परवडणारं सिनेमाचं तिकीट आणि मराठी सिनेमांच्या शो साठी हे सिनेमागृह प्रसिद्ध होतं. अभिनेता टायगर श्रॉफचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा या सिनेमागृहात दाखवण्यात येणारा शेवटचा चित्रपट ठरला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here