पोलिसांवरली हल्ल्याचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल

Mumbai

महाराष्ट्रातील पोलिस मारहाणीचा आणखी व्हीडिओ समोर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेखातर पोलिस दिवसभर तैनात आहेत. मात्र संचारबंदी लागू असताना घराबाहेर पडू नका, बाहेर फिरू नका हे सागणं पोलिसाच्या अंगलट आलं आहे. पोलिस नागरिकांना घरी थांबण्याच आवाहन करत आहेत पण झालं उलटच या नागरिकांनीच पोलिसाला मारहाण करायला सुरूवात केली. या घटनामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या या पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here