जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून केले ठिय्या आंदोलन

सागरी किनारा प्रारूप व्यवस्थापन आराखड्याची आज जनसुनावणी घेण्यात येत आहे. या दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसल हे पालघरच्या सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे येताच जनसुनावणी रद्द करा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी डॉ. गुरसल यांची गाडी महाविद्यालयाच्या गेटवर अडवून त्यांच्या समोरच ठिय्या आंदोलन केले.