दूधाच्या टँकरमधून निघाली माणसं

घरात बसून रहा, घरा बाहेर पडू नका…देशात लॉकडाऊन असे अनेक प्रकारे सांगूनही त्यातून पळवाटा काढल्या जात आहेत. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केवळ जीवनावश्यक वस्तू नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. यात दूध येत असल्यामुळे नागरिकांनी सरळ दूधाच्या टँकरमधून प्रवास केला.