घरव्हिडिओमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री अर्धे डॉक्टर झाले

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री अर्धे डॉक्टर झाले

Related Story

- Advertisement -

आम्हा सगळ्यांना कोरोना झाला, पण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना कोरोना भिऊनच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत.

- Advertisement -