१५ ऑक्टोबरला लोकल सुरू होणार ?

लोकलने सर्वांनाच प्रवास करायचा आहे, पण लोकलने प्रवासासाठी मुख्यंत्र्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही गोष्टींची अपेक्षा लोकल प्रवाशांकडून मुख्यमंत्री करत आहेत. तसेच लोकलच्या वेळापत्रकाबाबतही मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.