घरव्हिडिओमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे प्रकाशन

Related Story

- Advertisement -

भारतीय डाक विभागातर्फे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. भारतीय डाक विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -