कारशेड आरेतच; मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना उत्तर

Mumbai

आरे कॉलनीतील २७०० झाडांच्या कत्तलीला सरकारने परवानगी दिल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी वृक्ष तोडीला विरोध केला होता. मात्र त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. मेट्रो कारशेड हे आरेतच होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.