सुप्रिया सुळे वॉशिंग पावडर, फडणवीस डॅशिंग रसायन

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मेगाभरतीवर टीका करताना “भाजकडे गेलेले भ्रष्ट लोक स्वच्छ होतात, भाजपकडे असे कोणते वॉशिंग पावडर आहे?”. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला स्वच्छ करण्याची गरज आहे, हे मान्य केल्याबद्दल सुप्रिया सुळेंचे आभार मानले.