घरव्हिडिओआक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा!

आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा!

Related Story

- Advertisement -

समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश पसरवणारे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना दणका दिला आहे. त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिलेल्या संदेशामधून त्यांनी असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

- Advertisement -