Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चैत्यभूमीला भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चैत्यभूमीला भेट

Mumbai

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवाला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेबांनी माणसाला माणूसपण देण्यासाठी जो संघर्ष केला, त्याबद्दल ठाकरेंनी ऋण व्यक्त केले. तसेच परळ येथील घरात बाबासाहेबांनी २२ वर्ष वास्तव्य केले होते, त्या घराला राष्ट्रीय स्मारक घोषित करणार असल्याचे सांगितले.