अनेक मागण्यांसाठी आरोग्य सेविकांचा धरणे आंदोलनाचा निर्णय

Mumbai
अनेक मागण्यांसाठी आरोग्य सेविकांचा धरणे आंदोलनाचा निर्णय

अनेक मागण्यांसाठी आरोग्य सेविकांचा धरणे आंदोलनाचा निर्णय

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 26, 2019

मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या मुंबई पालिकेच्या आरोग्य सेविकांनी संप पुकारला आहे. याच मुंबईतील २०८ आरोग्य केंद्रं बंद ठेवण्यात आलेत.