घरव्हिडिओअशोक चव्हाण यांचा हॉस्पिटलमधून व्हिडिओ जारी

अशोक चव्हाण यांचा हॉस्पिटलमधून व्हिडिओ जारी

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे हतबल झालेल्या देशातील कोट्यवधी नागरिकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अभियान राबवले जात आहे. या अभियानात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सहभाग दर्शवला असून केंद्र सरकारनेही या मागण्या मंजूर कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे. अशोक चव्हाण सध्या कोरोनाबाधित असून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तिथून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -