लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून शिवसेनेत प्रवेश | निर्मला गावित

Mumbai

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. निर्मला गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गावित यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करु, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. निर्मला गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्या दुपारी १२ वाजता मातोश्रीवर होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here