भर सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनाच सुनावलं

भाजप आमदारांनी विधानसभेत महिला अत्याचाराच्या घटनांवरून गदारोळ घालायला सुरुवात केल्यानंतर कामकाजात अडथळा येऊ लागला. तेव्हा वर्धा जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना परखड शब्दांमध्ये सुनावलं!