काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला उल्लू बनवायचे काम करतेय

Mumbai

नारायण राणे आणि शिवसेना वाद काही नवा नाही मात्र आता सत्ता स्थापनेमध्ये राज्यपालाकडे बहुमत सिद्ध न करू शकलेल्या शिवसेनेवर नारायण राणे यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते समोर काय बोलतात पाठी मागे काय बोलतात हे उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला उल्लू बनवायचे काम करायत आहे अशी टीका नारायण राणे यांनी माध्यमाशी बोलता