काँग्रेस-राष्ट्रवादीने सद्सदविवेक बुद्धी दाखवावी

Mumbai

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन राऊत यांनी केले.