नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Mumbai

भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडले ते कदाचित हे विधेयक बहुमताने पास करतील पण, देशातील जनता हे कधीच मान्य करणार नाही. काँग्रेसतर्फे या विधेयकाला कडाडून विरोध केला जातोय.