‘भाजपकडे पालिकेतल्या कंत्राटदार मित्रमंडळींची लिस्ट’!

मुंबई महानगर पालिकेमध्ये आदित्य ठाकरेंच्या मित्रमंडळींमधल्या कंत्राटदारांची जंत्रीच भाजपकडे असून वेळ आल्यावर ती सादर करू, असा थेट दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी माय महानगरच्या विशेष फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना केला आहे.