मक्याच्या पिठापासून बनवा भन्नाट वस्तू

Mumbai
महालक्षी सरस २०२० मध्ये एका स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधले. हा स्टॉल होता मक्याच्या पिठापासून बनवलेल्या वस्तूंचा. आजपर्यंत आपण माती, प्लॅस्टिक अगदी सिमेंटपासून बनवलेल्या वस्तू बघितल्या आहेत. पण मक्याच्या पिठापासून बनवलेल्या या वस्तू सगळ्यांचा आकर्षणाचा विषय ठरला.