राजुभाऊ साळुंकेयांचे अहिराणी जनजागृती गीत

Mumbai

पारोळा शहरातील सुप्रसिद्ध संगीतकार, गीतकार राजुभाऊ साळुंके यांनी आपल्या अहिराणी भाषेत करोनाविरोधी जनजागृती गीत तयार केले आहे. अहिराणी भाषेतील हे गीत सगळ्यांना समजायला अतिशय सोपे आहे. त्याचबरोबर या गाण्याला अहिराणी भाषेचा एक वेगळा गोडवा आहे. सध्या हे गीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here