Thursday, August 6, 2020
Mumbai
26 C
घर व्हिडिओ कोरोनाचे अर्थव्यवस्थेवर परिणाम..सांगतायत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील!

कोरोनाचे अर्थव्यवस्थेवर परिणाम..सांगतायत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील!

MUMBAI

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम झाला? हे सांगताना फक्त मोठमोठ्या आकडेवारी आणि जड जड शब्द लोकांच्या डोक्यावर टाकले जातात. आणि पर्यायाने ते डोक्यावरूनच जातात. त्यामुळे कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं काय बिघडलं आणि त्यामुळे सामान्यांचं काय बिघडलंय, याचं अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी अत्यंत सोप्या शब्दांत केलेलं हे विश्लेषण

‘काय घडलंय, काय बिघडलंय’ भाग २