घरव्हिडिओकरोनामुळे जगभरात पुरुषच मोठ्या प्रमाणावर दगावत आहेत

करोनामुळे जगभरात पुरुषच मोठ्या प्रमाणावर दगावत आहेत

Related Story

- Advertisement -

जगभरात करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यास विविध कारण जरी कारणीभूत असली तर महिलांमध्ये उपजतच असणारी अधिक रोगप्रतिकारकशक्ती हे त्यामागचे मूळ कारण आहे. असा दावा अमेरिकेबरोबरच चीनने केला आहे.

- Advertisement -