घरव्हिडिओकल्याण, डोंबिवलीत लसीकरणाची रंगीत तालीम

कल्याण, डोंबिवलीत लसीकरणाची रंगीत तालीम

Related Story

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगर पालिका कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन साठी सज्ज महापालिका क्षेत्रात आज झाला ड्राय रन लसीकरणाच्या ठिकाणी सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले आहेत. कल्याण मधील कोलशेवाडी आरोग्य केंद्र आणि डोंबिवलीतील पाटकर आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन झाला.

- Advertisement -