शेकडो टन कलिंगडाचं करायचं तरी काय?

MUMBAI

कोरोना व्हायरसमुळे शेतीमालाला बाजरभाव नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देण्याची वेळ आली आहे. अनेक फळबागायत शेतकरी माल शेतातच फेकून देत आहे. तर, लाखमोलाचा फळे अक्षरशः जनावरांना टाकावी लागत आहे. कलिंगड उत्पादनालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. शेकडो टन उत्पादन शेतात पडून आहे.