Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार

हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार

Related Story

- Advertisement -

कोरोनाने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातले आहे. आता भारतात हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार अधिक वाढणार असल्याची शक्यता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची डेथ ऑडिट कमिटीसोबत बैठक देखील झाली. या बैठकीमध्ये जगभरात आलेली कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार कसा रोखला जावा यावर देखील चर्चा झाली.

- Advertisement -