Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; अधिकारांचा दुरुपयोग

कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; अधिकारांचा दुरुपयोग

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रनौवतच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मोठा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेची कारवाई अवैध ठरवली असून कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड म्हणजे सत्ता अधिकारांचा दुरुपयोग करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे अशी अवैध कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या आयुक्तांसह सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी.

- Advertisement -