घरव्हिडिओमंडणगड येथील गायीने दिला एकाच वेळी ३ वासरांना जन्म

मंडणगड येथील गायीने दिला एकाच वेळी ३ वासरांना जन्म

Related Story

- Advertisement -

मंडणगड तालुक्यामध्ये कुडुक बौद्धवडी येथील शंकर हाट्टे यांच्या गाईने चक्क तीन वासरांना जन्म दिला आहे. एका गायीला जुळं होताना आपण पाहिलं असेल. मात्र तीन वासरांना जन्म देण्याची घटना तशी दुर्मिळ मानली जाते. कारण लाखात एकदाच एखादी गाय तिळ्यांना जन्म देत असते. हाटे यांच्या बावटी या गाईने ३ वासरांना जन्म दिल्यामुळे मंडणगड तालुक्यामध्ये केवळ हीच चर्चा आहे.

- Advertisement -