यंदा राज्यात फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त व्हावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटले आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.