मुंबईत नात्याला काळीमा | सख्ख्या भावाने केला भावाचा खून | पोलिसांची केली दिशाभूल

Mumbai

मुंबईतील विलेपार्लेमध्ये एका भावानेच भावाचा खून केला आहे. खून करुन ही घरात घुसलेल्या चोरांनी भावाचा खून केल्याचा बनाव खोटा कांगावा करत त्याने पोलिसाची दिशाभूल केली. पण पोलिसांनी अखेर आरोपी भावाला अटक करत सगळा प्रकार समोर आणला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here