घरव्हिडिओहिरे व्यापारीच्या खूनात गोपीबहूची चौकशी | भाजपचा पदाधिकारी आणि निलंबित पोलिस अधिकाऱ्याला...

हिरे व्यापारीच्या खूनात गोपीबहूची चौकशी | भाजपचा पदाधिकारी आणि निलंबित पोलिस अधिकाऱ्याला अटक

Related Story

- Advertisement -

घाटकोपर पूर्व येथील सोने-चांदी आणि हिरे व्यावसायिक राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला शनिवारी रात्री अटक केली. सचिनसोबत हत्यारी विभागाचा कॉन्स्टेबल दिनेश पवार यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी टीव्ही अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्यचीही चौकशी करण्यात आली.

- Advertisement -