घरव्हिडिओदारूसाठी पैसे हवेत म्हणून केला तरुणाचा खून

दारूसाठी पैसे हवेत म्हणून केला तरुणाचा खून

Related Story

- Advertisement -

दारूचे व्यसन कोणाकडून काय करायला भाग पडेल कधीच सांगता येत नाही. गोवंडीमध्ये दारूसाठी पैसे कमी पडले म्हणून काही तरुणांनी एकाची हत्या करून त्याचा मृतदेह वाशीच्या खाडीत फेकून दिला

- Advertisement -