…. म्हणून तिने चोरले मूल, मूल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात 

Mumbai

सीएसटी स्टेशनच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेने लहान मुलाला चोरले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या २४ तासात त्यांनी आरोपी महिलेला पकडले आणि प्रसारमाध्यमांसमोर आणले. या महिलेने मूल का चोरले?, हे ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. सविस्तर माहितीसाठी पाहा Crime update

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here