घरव्हिडिओक्रॉफर्ड मार्केटकडे ग्राहकांची पाठ

क्रॉफर्ड मार्केटकडे ग्राहकांची पाठ

Related Story

- Advertisement -

दिवाळी म्हटलं की, फराळ आला आणि त्यासोबतच आपण भेट देण्यासाठी सुका मेवा अगदी आवर्जून खरेदी करतो. अनेक ऑफिसेस उपहार म्हणून सुका मेवा आवर्जून देतात. पण यंदा मात्र सुक्या मेव्याकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. महागाईचा भडका उडाल्यामुळे क्रॉफेड मार्केटसारख्या होलसेल सुका मेवा मिळणाऱ्या दुकानांवर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ग्राहक पाहायला मिळत आहे.

- Advertisement -