Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ दही खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

दही खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

MUMBAI

कोरोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी अर्थात रोग प्रतिकारशक्ती उत्तम महत्त्वाचे आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर असेल त्यांना या कोरोनाचा धोका अधिक असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे. यासाठी रोजच्या जेवणात दह्याचा वापर केल्याने इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, जाणून घेऊया.. दह्याचे आरोग्यवर्धक फायदे कोणते आहेत