माटूंग्यामध्ये ग्राहकांनी अंतर ठेवून केली खरेदी

Mumbai

लॉकडाऊनच्या दिवसात अन्नधान्याची खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. पण यासाठी देखील काही अटी व नियम आहेत. दुकानात जाताना मास्क लावणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे दुकानात एकावेळी अनेकांना प्रवेश मिळणार नाहीये. दुकानाच्या बाहेर दोन ग्राहकांमध्ये विशिष्ठ अंतर ठेवूनच उभे राहणारे बंधनकारक आहे. एकीकडे दादरमध्ये भाजीपाल्यासाठी गर्दी केल्याचं दृष्य असताना दुसरीकडे मात्र ग्राहकांनी रांगा लावत खरेदी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here