ऑटोतून करता येणार टॅक्सी सारखा प्रवास

Mumbai

मुंबईकरांना आता टॅक्सी सारखा ऑटो रिक्षातून प्रवास करता येणार आहे. कारण, मुंबईत आता अशी ऑटो रिक्षा दाखल झाली आहे ज्यातून तुमचा आनंदीदायी आणि सुखरूप प्रवास होऊ शकेल. सीएनजीवर चालणारी ही ऑटो रिक्षा मुंबईतील चेंबूर परिसरात सध्या सेवा‌ देत आहे.