घरव्हिडिओअरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे नाशिकमध्ये जोरदार पाऊस बरसणार

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे नाशिकमध्ये जोरदार पाऊस बरसणार

Related Story

- Advertisement -

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचा इशारा केंद्रीय हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे नाशिकमध्ये ३ किंवा ४ जून रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून या संकटावर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

- Advertisement -