निसर्ग चक्रीवादळात अशी घ्या काळजी!

MUMBAI

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर ३ जून ला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज असून ३ जून रोजी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन ही करण्यात आलं आहे. पण नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी खालील सुचनांच पालन करा.