घरव्हिडिओठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

Related Story

- Advertisement -

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाकडून धमकी देणारा फोन आल्यामुळे ठाण्याच्या पालिका वर्तुळात खळबळ माजली. मात्र मीनाक्षी शिंदे यांनी धाडसाने उत्तर दिले.

- Advertisement -