पराग आणि विणामध्ये होणार कडाक्याचे भांडण

Mumbai

बिग बॉस मराठीच्या घरात एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्य वाद विवादात रंगत आहेत… हा टास्क जिंकण्यासाठी बिग बॉस यांनी विरोधी टीमला हरविण्यासाठी साम, दाम दंड, भेद याचा उपयोग चातुर्याने करायला सांगितलाय…या टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये वाद होणार आहेत.