मुंबईतील भाजप कार्यालयातील सजावट

अयोध्येतील राम जन्मभूमीत होणाऱ्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद देशभरात साजरा होत आहे. मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेरही बॅनर लावून तसेच रांगोळ्या व फुलांची आरास करून सजावट करण्यात आली आहे.