Viral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा

MUMBAI

लॉकडाऊनचा कालावधी काही संपता संपेना. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ येऊ लागले आहेत. नुकतेच आपण कपाटातील साड्यांच्या मनोगताचा व्हिडिओ पाहिला असेल. आता वॉर्डरॉबमधील इतर कपड्यांची खंत या व्हायरल व्हिडिओमधून मांडली जात आहे. दिपाली कुलकर्णी यांनी हा वॉर्डरॉब आणि कपड्यांमधील गप्पांचा व्हिडिओ शेअर केला आहे.