दीपिका पदुकोण ठरली देशातील नंबर १ सेलिब्रिटी ब्रॅंड

Mumbai

देशभरात कोणत्या सेलिब्रिटींची नेमकी किती ब्रॅंड वॅल्यू आहे, हे महत्त्वाचे ठरते. सध्या सर्वात जास्त ब्रॅंड वॅल्यू असण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने जगभरातील सर्व सुपरसेलिब्रेटीना मागे टाकले आहे. सध्या दीपिका देशातील नंबर वन सेलिब्रिटी बॅंड ठरली आहे.