घरव्हिडिओरणवीर - दीपिकाच्या लग्नाची तारीख १५ नोव्हेंबरच का?

रणवीर – दीपिकाच्या लग्नाची तारीख १५ नोव्हेंबरच का?

Related Story

- Advertisement -

दीपिका आणि रणवीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. नोव्हेंबरमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकत आहेत. पण १५ नोव्हेंबर ही तारीखच का निश्चित करण्यात आली याची तु्म्हाला माहिती आहे का? याचं एक खास कारण आहे आणि काय आहे हे खास कारण हे जाणून घेऊया

- Advertisement -