घरव्हिडिओदीपिका - रणवीरचं ग्रँड रिसेप्शन २८ नोव्हेंबरला

दीपिका – रणवीरचं ग्रँड रिसेप्शन २८ नोव्हेंबरला

Related Story

- Advertisement -

दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठी त्यांचे चाहते तर उत्सुक आहेतच पण चित्रपटसृष्टीतील कलाकारही उत्सुक आहेत. आता दोघांच्या रिसेप्शनची तारीख ठरली असून या महिन्याच्या २८ तारखेला मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये हा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे

- Advertisement -