दिल्ली कॅपिटल्स vs किंग्स इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू

आज आयपीएलचा दुसरा दिवस असून दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. दिल्लीमध्ये बऱ्याच उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर पंजाबमध्ये गेल आणि केएल राहुल सारखे खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन संघांमधील सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.