घरच्या घरी जोपासा ‘गाण्याचा छंद’

अनलॉकच्या तिसर्‍या टप्प्यात देशभरातील शाळा, महाविद्यालय आणि गाण्यांचे क्लासेस बंद आहेत. त्यामुळे पनवेलचा सर्वेश चव्हाण मिळालेल्या वेळेचा सदुउपयोग करत घरच्या घरीच आपला छंद जोपासताना दिसत आहे.