- Advertisement -
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह मजकूर छापणाऱ्या शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप आमदारांनी चांगलाच गोंधळ घातल्यानंतर अखेर सभापतींनीच विरोधकांना दम दिला.
- Advertisement -