घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी मुस्लीम आरक्षणावर घेतला आक्षेप

देवेंद्र फडणवीसांनी मुस्लीम आरक्षणावर घेतला आक्षेप

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -